२ वर्षांत ₹४०० कोटींचा टप्पा गाठणारा कृति सेनॉनचा स्किनकेअर ब्रँड ‘Hyphen’
अभिनेत्री ते उद्योजिका: बॉलीवूड अभिनेत्री कृति सेनॉनने केवळ अभिनयातच नव्हे, तर व्यवसायातही आपली छाप सोडली आहे. २०२३ मध्ये सुरू झालेल्या तिच्या स्किनकेअर ब्रँड 'Hyphen' ने…