उद्योजक.इन्फो

माहिती आर्थिक विश्वातील

टेस्लाच्या ३:१ स्टॉक स्प्लिट आणि Q1FY23 निकालचे मुख्य मुद्दे

teslas-31-stock-split-and-quarterly-results-highlights-in-marathi-udyojak-info
  • टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी ३:१ स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली ज्यामुळे शेअरची किंमत सुमारे $ ३०० होईल.
  • गुंतवणुकदारांना प्रत्येक 1 स्टॉकमागे आणखी 2 ज्यादा स्टॉक मिळतील.
  • स्टॉक स्प्लिटची कारणे : कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात शेअर्स मिळतील. तसेच रिटेल गुंतवणूकदारांना परवडणाऱ्या किमतीत शेअर उपलब्ध होईल.
Tesla-stock-recommendation-udyojak-info
टेस्ला स्टॉकची कामगिरी
  • टेस्लाचे २०२२ च्या अखेरीस प्रतिवर्षी २० लाख वाहन उत्पादनचे उद्दिष्ट आहे.
  • टेस्ला 2022 मध्ये आणखी एका फॅक्टरीची घोषणा करू शकते आणि नंतर १०-१२ गिगाफॅक्टरींची उभारणी अपेक्षित आहे.
  • नाकारलेले प्रस्ताव : कर्मचारी गट, वांशिक भेदभाव आणि लैंगिक छळ रोखण्याच्या प्रयत्नांवरील वार्षिक अहवाल.
Tesla-stock-recommendation-udyojak-info

तुम्हालाही टेस्लाचे आणि इतर NASDAQ वरील शेअर्स खरेदी करायचे आहेत का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *