स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनी 1999 मध्ये स्थापन झाली आणि त्याचे मुख्यालय बेंगळुरू,कर्नाटक येथे आहे. हि कंपनी स्वयंपाकाची उपकरणे बनवते. Pigeon, Gilma, Black + Decker हे कंपनीचे प्रसिद्ध ब्रॅण्ड्स आहेत. यामध्ये मिक्सर ग्राइंडर, प्रेशर कूकर, कूकटॉप, टोस्टर, चिमणी आणि स्वयंपाकघरातील भांडी या प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. 2019 मध्ये, कंपनीने Pigeon LED उत्पादनांची निर्मिती देखील सुरू केली.
कंपनी त्यांचे प्रॉडक्ट्स USA, मेक्सिको, केनिया, कतार, श्रीलंका, फिजी, बहरेन, कुवैत इत्यादी देशांमध्ये निर्यात करते. स्टोव्ह क्राफ्टची बेंगलुरू (कर्नाटक) आणि बद्दी (हिमाचल प्रदेश) येथे प्रोडक्शन फॅसिलिटी आहेत.
Pigeon : 27 राज्यांमध्ये 651 डिस्ट्रिब्युटर्स, निर्यातीसाठी 12 डिस्ट्रिब्युटर्स.
Gilma : 4 राज्यांत, 28 शहरांमध्ये 65 स्टोअर्स.
प्लस पॉईंट्स :
- भारतातील सर्वात मोठी स्वयंपाकघर उपकरणे कंपनी
- वैविध्यपूर्ण प्रॉडक्ट पोर्टफोलिओ
- मजबूत ब्रँड
- मजबूत वितरण नेटवर्क
- सुसज्ज उत्पादन सुविधा
कंपनी प्रमोटर :
राजेंद्र गांधी आणि सुनीता राजेंद्र गांधी हे या कंपनीचे प्रमोटर आहेत.
गेल्या पाच वर्षातील कंपनीची आर्थिक कामगिरी:
IPOचे उद्देश:
- कंपनीच्या कर्जाची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड किंवा प्रीपेमेंट पेमेंट करणे.
- सामान्य कॉर्पोरेट हेतू पूर्ण करण्यासाठी.
IPOचा तपशील:
इश्यूचा टाईप | बुक बिल्ट इश्यू IPO |
दर्शनी मूल्य | ₹10 प्रति इक्विटी शेअर |
IPO किंमत | ₹384 – ₹385 प्रति इक्विटी शेअर |
मार्केट लॉट | 38 शेअर्स |
किमान ऑर्डर | 38 शेअर्स |
सूचीबद्ध एक्स्चेंज | BSE आणि NSE |
IPO साईझ | ₹10 चे xxxx शेअर्स (₹ 412.63 कोटी) |
फ्रेश इश्यू | ₹10 चे xxxx शेअर्स (₹ 95.00 कोटी) |
ऑफर फॉर सेल | ₹10 चे 8,250,000 शेअर्स |
IPO उघडण्याची तारीख | 25 जानेवारी 2021 |
IPO बंद होण्याची तारीख | 28 जानेवारी 2021 |
बेसिस ऑफ अलॉटमेंटची तारीख | 02 फेब्रुवारी 2021 |
रिफंडची तारीख | 03 फेब्रुवारी 2021 |
डीमॅट खात्यावर क्रेडिट | 04 फेब्रुवारी 2021 |
लिस्टींगची तारीख | 05 फेब्रुवारी 2021 |
IPO लॉट साइज:
अर्ज | लॉट | शेअर्स | रक्कम (कट ऑफ) |
---|---|---|---|
किमान | 01 | 38 | ₹14,630 |
जास्तीत जास्त | 13 | 494 | ₹190,190 |
21 जानेवारी पर्यंत IPO सब्स्क्रिपशन आणि ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) :
कॅटेगरी | IPO सब्स्क्रिपशन | शेअर्स |
---|---|---|
QIB | – | माहिती उपलब्ध नाही |
NII | – | माहिती उपलब्ध नाही |
RII | – | माहिती उपलब्ध नाही |
कर्मचारी | – | माहिती उपलब्ध नाही |
एकूण | – | माहिती उपलब्ध नाही |
अलॉटमेंट चेक करा : येथे क्लिक करा